Smart screens, आकर्षक रंगीत 3D wallpapers आणि सुरक्षित learning furniture ची उभारणी.
सर्व साहित्य व सजावट यांची अंतिम तपासणी आणि उभारणी.
Chickoo ची ओळख आणि दैनंदिन दिनचर्या व चांगल्या सवयींची सुरुवात.
पालकांना मुलांच्या प्रगतीशी जोडणे आणि वर्तनातील सुधारणा मोजणे.
Company profile च्या photographs मध्ये play equipment, colourful learning spaces, activity tables, floor learning games, books, interactive learning resources आणि technology-based activities असलेली अंगणवाडी दाखवली आहे.